याला म्हणतात निसर्ग..अशा गोष्टी फार कमी पहायला मिळतात. फारच क्वचित.. ह्या तिन्ही ही फोटोमधे तुम्हाला काही वैशिष्ट्य सापडेल आणि तुम्हाला ही नवलच वाटेल. हे तिन्ही फोटो ज़ूम करन पहा..हा फोटो स.टी तुन काढला आहे. हा डोंगर आहे "मुरबाड-कल्याण रोड" लगत आहे...ह्या डोंगराच्या एकदम वर बाजुला पाहतील तर तुम्हाला एक नारळlच झाड़ दिसेल. या डोंगरावर फक्त हे एकच झाड़ आहे. आणि हे झाड़ बरीच वर्ष त्या जागी आहे. आहे ना वैशिष्ट्य..काही झाड़ जमिनीवर पूर्णपणे वाढत नाही किम्बहुना काही झाड़ कोमेजुन जातात किंवा सुकून जातात. पण हे झाड़ आहे तसच एका जागी उभ आहे.. म्हणतात ना "देवाची करणी आणि नारळlत पाणी'.
झूम करुन पहा फोटो झूम करुन पहा फोटो
Here is Nature याला म्हणतात निसर्ग...
याला म्हणतात निसर्ग..अशा गोष्टी फार कमी पहायला मिळतात. फारच क्वचित.. ह्या तिन्ही ही फोटोमधे तुम्हाला काही वैशिष्ट्य सापडेल आणि तुम्हाला ही नवलच वाटेल. हे तिन्ही फोटो ज़ूम करन पहा..हा फोटो स.टी तुन काढला आहे. हा डोंगर आहे "मुरबाड-कल्याण रोड" लगत आहे...ह्या डोंगराच्या एकदम वर बाजुला पाहतील तर तुम्हाला एक नारळlच झाड़ दिसेल. या डोंगरावर फक्त हे एकच झाड़ आहे. आणि हे झाड़ बरीच वर्ष त्या जागी आहे. आहे ना वैशिष्ट्य..काही झाड़ जमिनीवर पूर्णपणे वाढत नाही किम्बहुना काही झाड़ कोमेजुन जातात किंवा सुकून जातात. पण हे झाड़ आहे तसच एका जागी उभ आहे.. म्हणतात ना "देवाची करणी आणि नारळlत पाणी'.
No comments:
Post a Comment