?

Pages

Tuesday, 26 July 2016

अष्टिविनायक यात्रा-श्री वरदविनायक महाड़

श्री वरदविनायक महाड़

ष्टविनायकांपैकी  हा सातवा गणपती आहे..हे स्वयम्भू स्थान असून याला मठ असेही म्हटले जाते.. "श्री वरदविनायक" मंदिर हे साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे..त्याला सोनेरी कळस आहे..या मंदिराची एक कथा अशी आहे की एका भक्ताला स्वप्नात मंदिराच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ति दिसली..त्याप्रमाणे तय व्यक्तीने शोध घेतला व् मूर्ति मिळाली..तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ति आहे..मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ति सिन्हासनारुढ आहे व् उजव्या सोंडेची आहे..इ.स. १७२५ व्या शतकात पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले..रायगड जिल्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रिय महामार्गावर खोपोली-खालापुरच्या दरम्यान आहे..पुण्यातील पेशवे हे थोर गणेशभक्त होते..माधवराव पेशव्यांचे थेउरला निधन झाल्यावर त्याना सती गेलेल्या रमाबाई यांची समाधि आहे..मंदिराच्या परिसरात थोरल्या मधवरावांची कारकीर्द वर्णन करणारे कलात्मक दालन आहे...हे दालन निर्गुडकर फ़ौंडेशनच्या वतीने तयार करण्यात आले आहे..

No comments:

Post a Comment

?