श्री
मयूरेश्वर मोरगाँव
अष्टिविनायकांपैकी
पहिला गणपति म्हणजे "मोरगावचा मोरेश्वर".
या गणपतिस श्री मयूरेश्वर
असेही म्हंटल जातजात..
थोरथोर गणेश भक्त
मोरया गोसावी यांनी
येथील पुजेचा वसा
घेतला होता..
श्री म्युरेश्वराचे हे स्वयम्भू
स्थान आहे..प्रत्येक
घरात म्हंटली जाणारी
"सुकरता दुखहर्ता" ही आरती
रामदास स्वामी यांनी याच
मंदिरात स्फुरली होती अस
म्हंटल जातजात..
जवळच करहां ही नदी
आहे..मंदिरावर अनेप्रकारचे
नक्षीकाम केले आहे.
श्री मोरेश्वरचा डोळ्यात व
बेम्बित हिरे बसवले
आहेत..
या मंदिराचा भोवती प्राचीन
काळापासून दगडी काम
केले आहे..पुणे
जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाँव
हे ठिकाण आहे..मोरगाँव हे ठिकाण
पुण्यापासून सुमारे ७० किमी
आहे..तर बरामतिपासून
३५ किमी अंतरावर
आहे..महाराष्ट्राचे कुलदैवत
जेजुरिचा खंडोबा हे मोरगाँव
पासून अगदी १७
किमी अंतरावर आहे..मंदिराचा भोवती चारही
दिशेला चार मिनारासारखे
खाम्ब आहेत..मन्दिराला
पायऱ्या असून तिथे
पायात लाडू धरलेला
उंदीर आहे..मंदिराचा
गाभारयात डाव्या सोंडेची म्युरेश्वराची
मूर्ति आहे..मूर्तिचा
बाजूला ऋद्धिसिद्धिचा पितळेचा मुर्त्या आहेत..
No comments:
Post a Comment