?

Pages

Sunday, 24 July 2016

अष्टिविनायक यात्रा-श्री चिंतामणि थेऊर

श्री चिंतामणि थेऊर

अष्टविनायकांपैकी थेऊरचा "चिंतामणि" हा दूसरा गणपति आहे..थेऊरचा कदम्ब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे..भक्तांच्या चिंतेचे हरण करणार म्हणून या गणपतीला चिंतामणि असे म्हंटले जाते..पुण्याच्या पेशव्यांचा घरातील अनेक जण थेऊरला येत असतात..पेशवे घराणे हे खुप मोठे गणेशभक्त होते..थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यानी केला..थेऊर पुणे-सोलापुर महा महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर तालुक्यात असून हे ठिकाण पुणेहुन ३० किमी अंतरावर आहे..पुण्याहुन बसेसचि सुविधा आहे..येथील गणेश मूर्तिची स्थापना कपिल मुनिनी केलि..कपिल मुनिन जवळजवळ एक रत्न होते..ते रत्न त्यांची सर्व इच्छा पूर्ति करायचा..एकदा गनासुर त्यांचा आश्रमात आला असता, त्यानी या रत्नाचा सहाय्याने त्याला पँचपक्वानाचे जेवण खाऊ घातले..हे पाहुन गनासुर स्तंभित झाला..त्यास रत्नाचा मोह निर्माण झाला..त्याने त्यात्या रत्नाची मागणी केलि..पण मुनिनी ते देण्यास नकार दिला..ते रत्न गणासुराराने हिस्कावुंन घेतले..कपिल मुनिनी गणेशाची उपासना केलि..गणेश प्रसन्न झाले..व तेथील कदम्वृक्षाखाली गुणाराचा पारिपात्य केला..तेव्हा मुनिनि ते रत्न विनायकंचा गळ्यात घातले..तेव्हापासून गणेशाला चिंतामणि नावाने सभोदले जाते..

No comments:

Post a Comment

?