?

Pages

Monday, 25 July 2016

अष्टिविनायक यात्रा-श्री विघ्नेश्वर ओजर

श्री विघ्नेश्वर ओजर

ष्टविनायकांपैकी  हा पाचवा गणपती..येथील श्रींची मूर्ति लांब रुंद असून ष्टविनायकांपैकी सर्वांत श्रीमंत गणपति म्हणून "श्री विघ्नेश्वराला" ओळखले जाते..श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे..अशी प्रसन्न व् मंगल मूर्ति असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो..म्हणून या गणपतिला  विघ्नेश्वर असे म्हणतात..ही गणेशाची स्वयंभू मूर्ति आहे..हे मंदिर एक जागृत स्थान आहे..मंदिराच्या परिसरात भाविकाना रहाण्याची धर्मशाळेची सोय आहे..जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रिपासुंन १४ किमी वर तर पुण्यापासून ८५ किमी अंतरावर आहे..मंदिराला दगडी तटबंदी आहे..मंदिर पूर्वाभिमुख आहे..मंदिराचा कळस व् शिखर सोन्याचा आहे..प्रवेश्द्वाराच्या डॉन बाजुला दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत..मंदिरात प्रवेश करताच काऴ्या पाषाणातील उन्दिराची मूर्ति आहे..मंदिराच्या भिंतीवर चित्रकाम केले आहे..सभामंडपातुन आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे..गाभारयात डौलदार कमानित बसलेली पूर्ण कृतितील विघ्नेश्वराची डाव्या सोंडेची मूर्ति आहे..मूर्तीच्या दोन डोळ्यात माणके असून कपळावर व् बेम्बीत हीरे आहेत..या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धि-सिद्धि पितळाच्या मूर्ति आहेत..

No comments:

Post a Comment

?