?

Pages

Friday, 22 July 2016

हिप्पोपोटयामस ( पानघोडा )

हिप्पोपोटयामस 

हिप्पोपोटयामस हा शरीराने खूप मोठा असतो. 
आयुष्य - ४० ते ५० वर्षे 
धावणयाचे प्रमाण - ताशी  ३० किमीटर 
वजन मेल - १५०० kg 
     फिमेल - १३०० kg 

हिप्पोपोटयामस हा तसा शांत प्राणी आहे. पण स्वतःचा राहण्याचा ठिकाणी तो कुणा दुसरया हिप्पोपोटयामस कदापि सहन करत नाही..तेव्हा तो स्वतःचा कळपाची मरेपर्यंत संरक्षण करतो..दिवसात तो १६ तास  पाण्यात घालवतो व चरण्यापुरती तो पाण्याचा बाहेर येतो.. तसा तो पाण्यावर खूप प्रेम करतो म्हणून त्याच नाव "रिव्हर हॉर्स" असं ही आहे.. हिप्पोपोटयामस पोहण्यात खूप पटाईत आहे व तो पाण्याखाली ५ मिनिटे राहू शकतो. त्याचे डोकं हे मोठं असते आणि डोळे छोटे असतात, तसेच त्याचे दात हे सुळ्यासारखे असतात. असा हा हिप्पोपोटयामस दिसायला ही खूप सुंदर प्राणी आहे... 

No comments:

Post a Comment

?