?

Pages

Wednesday, 20 July 2016

विलेपार्ले गार्डेन आणि मत्सालय

विलेपार्ले गार्डेन आणि मत्सालय 

विलेपार्ले गार्डेन आणि मत्सालय हे विलेपार्ले स्टेशनहून अगदी १० मिनिटाचा अंतरावर आहे. येथे बरेच लोग
भेट द्यायला आवर्जून येतात..तसेच या गार्डेन मध्ये मत्सालय तर आहेच त्याबरोबरच गार्डेन मध्ये तुम्हाला विविधप्रकारचे प्राणी आणि पक्षी सुद्धा पाहायला मिळतात..तसेच तलावात बोटिंगची सुद्धा सोय केली आहे.. संध्याकाळचे गार्डेनचे वातावरण मनमोहक असते.. लहानमुलांच्या मनोरंजनासाठी आणि त्यांना प्राणी आणि पक्षी याबद्दलची ओळख ही देऊ शकतात. एकदातरी जरूर भेट द्या..एन्टरी फी रुपये. २०/- आहे. आणि मत्सालयात आणि बोटिंगसाठी वेगळी फी आहे. 
मत्सालय व्हिडीओ 

No comments:

Post a Comment

?