?

Pages

Monday, 18 July 2016

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

💐आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे.शत्रुला क्षमा द्या.प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या.मित्राला ह्रदय द्या.मुलांना तुमचं उदाहरण द्या.वडिलांना पुज्य भाव द्या.आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या. स्वत:ला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या.प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे हे विसरू नका. घेणार-यापेक्षा देणा-यालाच प्रतिष्ठा मिळते. इतिहासही ह्याला साक्षी आहे💐           
💐💐शुभ सकाळ💐💐
💐आपला दिवस आंनदी जावो💐
💐💐💐तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐

No comments:

Post a Comment

?