एकाच रांगेत झोपलेले कुत्रे (सुंदर क्लिक)
एकाच रांगेत शांत झोपलेले कुत्रे, किती छान आहे ना...तेहि एकमेकांशी भांडण न करतो..असे दृश्य फारच कमी पहायला मिळतात.ह्या दृष्यात एकत्रित पणाचा भाव दिसतो..
असे फोटो फार कमी पहायला भेटतात.. निरागस, शांत, प्रेमळ आणि सुंदर असे सर्व गुण हे
या चित्रात आढलून येते...आणि हे सुंदर दृष्य आहे..जीवदानी माता मंदिराजवळ...जीवदानी मातेचे दर्शन घेण्यासाठी असंख्य पयरया चढून जाव लागत....याच पायरयांवर विश्राम करतानाचे हे मुके जीव...
तुम्चाकडे ही एखाद अस संदर दृष्य असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मधे शेयर करा...
Visit Here : https://bhatkantipravas.blogspot.com
Facebook Page : https://www.facebook.com/bhatkantipravas
YouTube Channel : https://www.youtube.com/channel/UCYR1wyNr6gI4YFMfH62uTrA
No comments:
Post a Comment