?

Pages

Monday, 25 July 2016

अष्टिविनायक यात्रा-श्री महागणपती रांजणगाव

श्री महागणपती रांजणगाव

ष्टविनायकापैकी  हा चौथा गणपती..या गणपतीला "श्री महागणपती" असे म्हणतात..हे श्री महागणपतीचे स्वयंभूस्थान आहे..पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे..या स्थानासंदर्भात एक कथा अशी आहे की त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकाकरानी कही शक्ति प्रदान केल्या होत्या..या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व् पृथ्वीलोक येथील लोकाना त्रास देऊ लागला..शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकाकराना श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुचा वध करावा लागला..म्हणून या गणेशाला महागणपती असे म्हंटले जाते.. ष्टविनायकापैकी सर्वाधिक शक्तिमान असे म्हागणपतिचे रूप आहे..श्री महागणपति उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळIचे आसन आहे.. ष्टविनायकातील सर्वात शक्तिमान असे मानल्या जाणारया महागणपतिचे मंदिर पूर्वाभिमुख आहे..मंदिराचे काम पेशवेकालीन पद्धतीचे आहे..या मंदिराचे वैशिष्ट्य असे की उत्तरायण व् दक्षिणायन  यांच्या मधल्या काळात सुर्याची किरणे महागणपतीचा मुर्तिवर पड़तात..मंदिरातील सभामंडपातुन आत गेल्यावर गाभारयात महागणपतीची डाव्या सोंडेची मूर्ति आहे..

Visit Web Address =  
http://bhatkantipravas.blogspot.in/

YouTube Channel  =  
https://www.youtube.com/channel/UCYR1wyNr6gI4YFMfH62uTrA

No comments:

Post a Comment

?