?

Pages

Showing posts with label Nature. Show all posts
Showing posts with label Nature. Show all posts

Friday, 15 July 2016

MADHUBAN DAM SILVASSA

Madhuban Dam In Silvassa Gujrat Photos
Very Big Dam.

मधुबन डॅम सीलवासा  गुजरात 

Madhuban dam is in Silvassa, Gujrat.Many people visit at Madhuban Dam.Madhuban Dam most attract visitors.Nears dam many hotels and resorts.Madhuban Dam is tourist attraction and best place for enjoying.The dam water is utilizes throughout the year for agriculture in Gujraj and Dadra Nagar Haveli.

Thursday, 14 July 2016

VIHIR विहीर BHATKANTI भटकंती

Vihir
विहीर

गावाकडची विहीर..

विहीर कशी असावी?

पावसाळयात तुडूम्ब भरणारी विहीर,
लहान मोठ्यानी पोहणयासाठी गर्दी जमवाणारी विहीर,
उन्हातान्हातुंन पाण्यासाठी वणवण करणारर्यांची तहान भगवणारी विहीर,
अशी ही आपल्या सर्वांची लाडकी विहीर

HERE IS NATURE BHATKANTI. ZOOM NOW

Here is Nature 

याला म्हणतात निसर्ग...

याला म्हणतात निसर्ग..अशा गोष्टी फार कमी पहायला मिळतात.
फारच क्वचित..
ह्या तिन्ही ही फोटोमधे तुम्हाला काही वैशिष्ट्य सापडेल आणि तुम्हाला ही नवलच वाटेल. हे तिन्ही फोटो ज़ूम करन पहा..हा फोटो स.टी तुन काढला आहे.

हा डोंगर आहे "मुरबाड-कल्याण रोड" लगत आहे...ह्या डोंगराच्या एकदम वर बाजुला पाहतील तर तुम्हाला एक नारळlच झाड़ दिसेल. या डोंगरावर फक्त हे एकच झाड़ आहे. आणि हे झाड़ बरीच वर्ष त्या जागी आहे.
आहे ना वैशिष्ट्य..काही झाड़ जमिनीवर पूर्णपणे वाढत नाही किम्बहुना काही झाड़ कोमेजुन जातात किंवा सुकून जातात.
पण हे झाड़ आहे तसच एका जागी उभ आहे..
म्हणतात ना "देवाची करणी आणि नारळlत पाणी'.

झूम करुन पहा फोटो

झूम करुन पहा फोटो

?