?

Pages

Tuesday, 19 July 2016

श्रद्धा आणि सबूरी

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने गुरूपौर्णिमा हा एक प्रमुख उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात येते. उत्सव काळात कीर्तन, भजन, प्रवचन आदि भरगच्च कार्यक्रम आयोजित केले जातात.  गुरूपौर्णिमा उत्सवाचा आषाढ शुध्द चतुर्दशीला प्रारंभ होतो. हा उत्सव सतत तीन दिवस संस्थानाच्या वतीने चालवण्यात येतो. 

मित्रहो आज गुरुपौर्णिमा, ज्याप्रमाणे आपण आपल्या भक्तीत व आपल्या जीवनात साईंना गुरु मानतो आणि त्यांनी दिलेली शिकवण 

*!!सबका मालिक एक.!!*

*!!श्रद्धा आणि सबूरी.!!*

*!!गरीब आणि असहाय लोकांची मदत ही सर्वात मोठी पुजा आहे.!!*

*!!आई-वडील, वयस्कर लोक आणि गुरूजन यांचा आदर करा.!!*

हि आपण आपल्या आचरणात आणतो त्या गुरुमाऊलींना, त्या श्री साईंना, त्या बाबांना माझा हाथ जोडून पूर्ण नमस्कार 🙏🏻

No comments:

Post a Comment

?